अर्थ : एक प्रकारची फळभाजी.
उदाहरणे :
काही लोक भोपळ्याची भाजी आवडीने खातात.
अर्थ : एक वेल, याची फळे भाजी म्हणून खाल्ली जातात.
उदाहरणे :
सूर्यप्रकाश चांगला मिळाला तर भोपळ्याची वेल चांगली फोफावते
अर्थ : * (क्रिकेट) ज्यात एक ही धाव झाली नाही अशी स्थिती.
उदाहरणे :
ह्या सामन्यात सचिनला भोपळा फोडता आला नाही.