सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : दारू तयार करण्याची आणि विक्रीचे ठिकाण.
उदाहरणे : रामू गुत्तयावर काम करतो.
समानार्थी : गुत्ता, दारूचा गुत्ता, भट्टी, हातभट्टी
शराब बनने और बिकने की जगह।
अर्थ : दारू विकत घेऊन तिथेच पिण्याचे स्थान.
उदाहरणे : श्यामाचा पती रोज मद्यालयात दारू प्यायला जातो.
समानार्थी : मद्यशाला, मधुशाला
शराब खरीद कर पीने का स्थान।
A room or establishment where alcoholic drinks are served over a counter.
स्थापित करा