पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गुत्ता शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गुत्ता   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : दारू मिळण्याचे ठिकाण.

उदाहरणे : पोलिसांनी गुत्त्यावर धाड घातली

समानार्थी : पिठा

देशी शराब बनने या बिकने की जगह।

धनिया का पति रात को हौली से शराब पीकर ही घर लौटता है।
कलवारिया, कल्वरिया, शौंडिकागार, शौण्डिकागार, हौली
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : दारू तयार करण्याची आणि विक्रीचे ठिकाण.

उदाहरणे : रामू गुत्तयावर काम करतो.

समानार्थी : दारूचा गुत्ता, भट्टी, मद्यालय, हातभट्टी

शराब बनने और बिकने की जगह।

रामू शराबघर में काम करता है।
आबकारी, मद्यशाला, मयख़ाना, मयखाना, शराबख़ाना, शराबखाना, शराबघर, शराबभट्टी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.