पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मरणासन्न असणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मरणासन्न असणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : मृत्यू जवळ असणे.

उदाहरणे : ह्या इस्पितळात कित्येक लोग मरणाच्या वाटेवर आहेत.

समानार्थी : मरणाच्या वाटेवर असणे, मरायला टेकणे, शेवटचा घटका मोजणे

मरने के कगार पर होना।

इस अस्पताल में कई लोग मरणासन्न हैं।
अंतिम साँसें गिनना, मरणतुल्य होना, मरणासन्न होना, मृतप्राय होना
२. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : बंद किंवा समाप्त होण्याच्या वाटेवर असणे.

उदाहरणे : तुमच्या कंपनीची अवस्था सध्या मरणासन्न आहे.

समानार्थी : मृतप्राय आहे

बंद या खत्म होने की कगार पर होना।

आपकी कंपनी मरणतुल्य है।
अंतिम साँसे गिनना, मरणतुल्य होना, मरणासन्न होना, मृतप्राय होना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.