अर्थ : अतिशय मूर्ख अशी व्यक्ती.
उदाहरणे :
समाजात महामूर्खांची कमी नाही.
समानार्थी : मूर्खशिरोमणी, शंख
अर्थ : अतिशय मूर्ख असलेला.
उदाहरणे :
पंडीतांना महामूर्ख कालीदासाचा विवाह विद्योत्माशी लावून दिला.
समानार्थी : मूर्खशिरोमणी, शंख