पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील महाळुंग शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

महाळुंग   नाम

१. नाम / सजीव / वनस्पती / झाड

अर्थ : लिंबाच्या जातिचा एक सदापर्णी वृक्ष.

उदाहरणे : महाळुंगाचे फळ नारिंगीसारखेच असते.

नीबू की जाति का एक वृक्ष।

बिजौरे के फल नारंगी के बराबर होते हैं।
अम्ल केशर, अम्ल-केशर, केशराम्ल, बहुबीज, बिजोरा, बिजौरा, बीजपुर, बीजपूरक, बीजफलक, रेवत, श्वफल, सुपूर, सुपूरक

Thorny evergreen small tree or shrub of India widely cultivated for its large lemonlike fruits that have thick warty rind.

citron, citron tree, citrus medica

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.