अर्थ : मागे होऊन गेलेल्या काळात.
उदाहरणे :
पूर्वी व्यवहारात कापडी पिशव्या जास्त वापरात होत्या
समानार्थी : पूर्वी
अर्थ : वेळ, अंतर इत्यादीत मागे.
उदाहरणे :
तो अभ्यासात खूप मागे आहे.
अर्थ : च्या संदर्भात (कार्य इत्यादीस शेवट देण्याच्या).
उदाहरणे :
ह्या हत्येच्या मागे कोणाचा हात असू शकतो?