सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : डोक्याचा समोरचा भाग.
उदाहरणे : सीतेच्या कपाळावर चंद्रकोर सुंदर दिसत होती
समानार्थी : कपाळ, निढळ, भाळ, मस्तक, ललाट, शिर
सिर का ऊपरी और सामने वाला भाग।
The part of the face above the eyes.
अर्थ : डोंगराचा वर निमुळता होत गेलेला भाग.
उदाहरणे : भारतीय गिर्यारोहकांनी गिरिशिखरावर तिरंगा फडकावला.
समानार्थी : गिरिशिखर, डोंगरमाथा, शिखर, सुळका
पहाड़ की चोटी।
The summit of a mountain.
अर्थ : एखाद्या वस्तू किंवा जागेचा वरचा भाग.
उदाहरणे : डोंगराच्या शिखरावर एक लहान देऊळ आहे
समानार्थी : टोक, शिखर, शिरोभाग, शेंडा
किसी वस्तु, स्थान आदि का सबसे ऊपरी भाग।
The highest point (of something).
स्थापित करा