अर्थ : भूमध्यसागरात, आफ्रिका ह्या खंडातील, उत्तरपूर्वेकडील एक देश.
उदाहरणे :
इजिप्तात नाईल नावाची नदी आहे.
समानार्थी : इजिप्त, युनायटेड अरब रिपब्लिक
अर्थ : इस्राइलच्या पश्चिमेकडे असलेले एकेकाळचे साम्राज्य.
उदाहरणे :
मिस्र हे नील नदीच्या भोवताली वसलेले होते.
समानार्थी : इजिप्त