पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मुद्रण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मुद्रण   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : छापल्यामुळे उमटलेला ठसा.

उदाहरणे : या पुस्तकाचे मुद्रण अप्रतिम आहे.

छापने से दिखाई देने वाली छाप।

इस किताब की छपाई बहुत ही बढ़िया है।
छपाई, मुद्रण
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : छापण्याची क्रिया.

उदाहरणे : त्यांचा मुद्रणाचा व्यवसाय आहे.

समानार्थी : छपाई

छापने का काम।

अभी आपकी पुस्तक की छपाई शुरु नहीं हुई है।
छपाई, मुद्रण

Reproduction by applying ink to paper as for publication.

printing, printing process
३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : एखादा ग्रंथ किंवा एखादा मुद्रित लेख एखाद्या कार्यासाठी इत्यादी छापण्याची क्रिया.

उदाहरणे : मंत्र्यावरील आरोपाच्या पुराव्यांचे मुद्रण चालू आहे.

समानार्थी : छपाई

किसी ग्रंथ या सामयिक पत्र-पत्रिका में मुद्रित लेख या प्रकरण को किसी कार्य के लिए छापने की क्रिया।

मंत्री के आरोपी होने के प्रमाणों का अधिमुद्रण जारी है।
अधिमुद्रण

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.