सांझा करें ट्विटर पर सांझा करें व्हाट्सएप पर सांझा करें फेसबुक पर सांझा करें
Google Play पर पाएं
मराठी शब्दकोषातील मुरगाळणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : मुरगाळण्याची क्रिया.

उदाहरणे : कोणाचा हात मुरगाळणे बरे नव्हे.

समानार्थी : पिरगाळणे, पिळवटणे

मरोड़ने की क्रिया।

मरोड़ने के कारण मेरा हाथ दर्द कर रहा है।
ऐंठ, मरोड़, मरोड़ना

The act of rotating rapidly.

He gave the crank a spin.
It broke off after much twisting.
spin, twirl, twist, twisting, whirl