पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मूस शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मूस   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एका प्रकारची वस्तू बनवण्यासाठी केलेली विवक्षित घडण.

उदाहरणे : त्याने साच्यात माती घालून विटा तयार केल्या

समानार्थी : ठसा, साचा

लकड़ी,मोम,मिट्टी,धातु आदि का वह ढाँचा जिसमें ढालकर चीज़ें बनाई जाती हैं।

मिट्टी को साँचे में ढालकर ईंट बनाई जाती है।
फरमा, साँचा, सांचा

A mold for setting concrete.

They built elaborate forms for pouring the foundation.
form
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी

अर्थ : सुमारे ५ मीटर लांबीचे, यूरोप आणि अमेरिकेत आढळणारे एक जनावर.

उदाहरणे : वर्षातून एकदा एल्कची शिंगे पडून परत येतात.

समानार्थी : अल्सेस अल्सेस, एल्क

यूरोप और अमेरिका में पाया जानेवाला एक पशु जो लगभग पाँच मीटर लंबा होता है।

एल्क के सींग साल में एक बार गिरकर नए उगते हैं।
अल्सेस अल्सेस, एल्क, मूस

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.