सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पाठीच्या मध्यभागी असलेले मज्जातंतूंनी बनलेले एक लांब हाड.
उदाहरणे : आसनात बसल्यानंतर कणा ताठ ठेवावा. माणूस हा पृष्ठवंश असलेला प्राणी आहे.
समानार्थी : कणा, कशेरुक दंड, पाठीचा कणा, पृष्ठवंश, मणिस्तंभ
मनुष्यों और बहुत से जीव-जंतुओं में पीठ के बीच की लम्बी खड़ी हड्डी जिसमें गरदन से लेकर कमर पर की त्रिकास्थि तक माला की तरह गुथी हुई कशेरुकाएँ होती हैं।
The series of vertebrae forming the axis of the skeleton and protecting the spinal cord.
स्थापित करा