पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील मोहरणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

मोहरणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / निर्मितीवाचक

अर्थ : झाड कळ्यांनी भरून जाणे.

उदाहरणे : नव्या पुष्पवाटिकेतील झाडांना कळ्यांनी मोहरले.

समानार्थी : कळी येणे, बहरणे

वनस्पति का कलियों से युक्त होना।

नई पुष्प वाटिका में पौधे कलिया रहे हैं।
कलियाना, कली निकलना

Develop buds.

The hibiscus is budding!.
bud

मोहरणे   नाम

१. नाम / प्रक्रिया

अर्थ : आंब्याला व तशाच तर्‍हेच्या इतर झाडांना कळ्यांचे तुरे येणे.

उदाहरणे : यंदा आंबा छान मोहरला

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.