अर्थ : हिंदूंच्या मते ज्यात वर्णाश्रम धर्म नाहीत अशी जात.
उदाहरणे :
सत्यवती म्लेंच्छ ह्या वर्गाची होती.
आर्यांच्या आधी भारतात म्लेंच्छ वर्ग होता.
अर्थ : म्लेंच्छ जातीतील व्यक्ती.
उदाहरणे :
हिंदू हे म्लेंच्छांना हीन समजत.