सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : परीक्षेत सफल झालेला.
उदाहरणे : उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुरस्कार दिला जाईल
समानार्थी : उत्तीर्ण, पास
जो परीक्षा में सफल हुआ हो।
Meeting the proper standards and requirements and training for an office or position or task.
अर्थ : यश मिळवलेला.
उदाहरणे : अखेर ती ही बातमी मिळवण्यात यशस्वी ठरली. त्याच्याविना आपण आपल्या उद्दिष्टात सफळ झालोच नसतो.
समानार्थी : सफल, सफळ
जिसने प्रयत्न करके कार्य या उद्देश्य सिद्ध कर लिया हो।
Having succeeded or being marked by a favorable outcome.
अर्थ : यश मिळविलेला.
उदाहरणे : पु.ल.देशपांडे हे मराठी साहित्याचे एक यशस्वी लेखक होते.
समानार्थी : कीर्तिमान, कीर्तिवंत, यशवंत, यशस्मान, यशस्वान
जिसे यश मिला हो।
Widely known and esteemed.
स्थापित करा