सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : क्रिकेटच्या खेळात धावपट्टीच्या दोन्ही कडांना रोवलेल्या तीन दांड्या व त्यावरील दोन विट्या यांचा समूह.
उदाहरणे :
समानार्थी : त्रिफळा, विकेट
क्रिकेट के खेल में उपयोग किए जाने वाले तीन डंडे और गुल्लियों का समूह।
Cricket equipment consisting of a set of three stumps topped by crosspieces. Used in playing cricket.
अर्थ : क्रिक्रेटच्या खेळात वापरल्या जाणाऱ्या लाकडाच्या तीन छोट्या दांड्यांपैकी प्रत्येक.
उदाहरणे : भारताचा अव्वल क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची स्वाक्षरी असलेली यष्टी लिलावात.
क्रिकेट के खेल में उपयोग होनेवाले उन तीन डंडों में से प्रत्येक जिनके आगे खड़े होकर बल्लेबाज बल्लेबाजी करता है।
(cricket) any of three upright wooden posts that form the wicket.
स्थापित करा