पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील युरोपीय शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

युरोपीय   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : युरोपचा रहिवासी.

उदाहरणे : काही युरोपियांंना इंग्रजी बोलायला आवडत नाही.

समानार्थी : युरोपियन

यूरोप का निवासी।

कई यूरोपी मेरे अच्छे मित्र हैं।
यूरोप वासी, यूरोप-वासी, यूरोपवासी, यूरोपियन, यूरोपी, यूरोपीय

A native or inhabitant of Europe.

european
२. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : युरोप ह्या खंडाचा वा युरोप ह्या खंडाचाशी संबंधित.

उदाहरणे : युरोपीय देशात बीटापासून साखर बनवतात.

समानार्थी : युरोपियन

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.