पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रंगीत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रंगीत   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / रंगदर्शक

अर्थ : अनेक रंगांचा.

उदाहरणे : महालाच्या छतावर रंगीबेरंगी हंडया झुंबर लटकलेली होती.
नर्तकाने रंगीबेरंगी परिधान केला होता.

समानार्थी : रंगीबेरंगी

अनेक रंगोंवाला।

लोक नर्तक बहुरंगे परिधान में सुसज्जित थे।
बहुरंग, बहुरंगा, रंग बिरंगा, रंग-बिरंगा, रंगबिरंगा, शबर, शबल, शबलक, शबलित

Having sections or patches colored differently and usually brightly.

A jester dressed in motley.
The painted desert.
A particolored dress.
A piebald horse.
Pied daisies.
calico, motley, multi-color, multi-colored, multi-colour, multi-coloured, multicolor, multicolored, multicolour, multicoloured, painted, particolored, particoloured, piebald, pied, varicolored, varicoloured
२. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : रंग असलेला.

उदाहरणे : होळी हा रंगांचा सण आहे.

समानार्थी : रंगांचा

अनेक रंगो वाला।

होली एक रंगारंग त्यौहार है।
रंगारंग, रङ्गारङ्ग
३. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : एखाद्या रंगाने रंगविलेला.

उदाहरणे : नवरीने आपले मेंदीने रंगविलेले पाय जमिनीवर ठेवले.

समानार्थी : रंगलेला, रंगी, रंगीन, रंगील

रंगा हुआ।

दुल्हन ने अपने मेंहदी रंजित पाँव डोली से जमीन पर रखे।
अनुरंजित, अनुरञ्जित, अभिरंजित, अभिरञ्जित, रंजित, रंञ्जित

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.