पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रकाना शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रकाना   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : कागदावर आखून केलेला खणवार विभागणीतील प्रत्येक खण.

उदाहरणे : अर्जातील पाचव्या रकान्यात आपला पत्ता लिहावा

सारणी, चक्र आदि का रेखाओं से घिरा हुआ विभाग।

वह अपनी उत्तर पुस्तिका में ख़ाने बना रही है।
कोठा, ख़ाना, खाना

A rectangular drawing.

The flowchart contained many boxes.
box
२. नाम / भाग

अर्थ : वृत्तपत्रातील मजकुराची अनेक भागात उभी मांडणी करतात त्यातील प्रत्येक भाग.

उदाहरणे : ह्या प्रकरणावर आज पाच स्तंभांची बातमी छापून आली आहे

समानार्थी : स्तंभ

समाचार-पत्रों के पृष्ठों, सारणियों आदि में खड़े बल का वह विभाग जिसमें ऊपर से नीचे तक कुछ विशेष बातें, अंक आदि होते हैं।

आप किस स्तंभ को पढ़ रहे हैं?
स्तंभ, स्तम्भ

An article giving opinions or perspectives.

column, editorial, newspaper column

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.