सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एक प्रकारचे गोड कंद.
उदाहरणे : उपवासाच्या दिवशी रताळे आणले होते.
समानार्थी : रताळू
एक प्रकार का मीठा कंद।
The edible tuberous root of the sweet potato vine which is grown widely in warm regions of the United States.
अर्थ : रताळ्याची वेल.
उदाहरणे : शेतकर्याने रताळ्यांवर कीटकनाशके फवारलीत.
समानार्थी : रताळी
एक प्रकार की जमीन पर फैलनेवाली लता जिसमें मीठे कंद लगते हैं।
Pantropical vine widely cultivated in several varieties for its large sweet tuberous root with orange flesh.
अर्थ : रताळ्याचे रोप.
उदाहरणे : बागेत रताळी लावली.
समानार्थी : रताळ्याचे रोप
रतालू का पौधा।
Any of a number of tropical vines of the genus Dioscorea many having edible tuberous roots.
स्थापित करा