सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखादी जागा, भांडे इत्यादीत राहू न देणे, त्यातून काढून टाकणे.
उदाहरणे : मालकाच्या त्रासाला कंटाळून भाडेकरू खोल्या खाली करत आहेत.त्याने पाण्याने भरलेला पिंप रिकामा केला.
समानार्थी : खाली करणे
कोई जगह, बरतन आदि में न रहने देना, वहाँ से हटाना।
स्थापित करा