सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : इराणाचे चलन.
उदाहरणे : रियाल शंभर दिनारांमध्ये विभागलेले आहे.
ईरान में चलने वाली मुद्रा।
The basic unit of money in Iran.
अर्थ : येमेनचे चलन.
उदाहरणे : येमेनी रियालापेक्षा इराणी रियालाचे मूल्य अधिक आहे.
समानार्थी : येमेनी रियाल
यमन में चलने वाली मुद्रा।
The basic unit of money in Yemen. Equal to 100 fils.
अर्थ : ओमानचे चलन.
उदाहरणे : तिने तिच्या घरी हजार ओमानी रियाल पाठवले.
समानार्थी : ओमानी रियाल
ओमान में चलने वाली मुद्रा।
The basic unit of money in Oman.
स्थापित करा