अर्थ : इंडोनेशियाचे चलन.
उदाहरणे :
दहा हजार रुपियांमध्ये आम्ही आख्खा इंडोनेशिया फिरलो.
समानार्थी : इंडोनेशियाई रुपया, रुपिआह
अर्थ : इंडोनेशियाचे चलन.
उदाहरणे :
एक भारतीय रूपया एकशे शहाण्णव रुपिया एवढा असतो.