पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील रोकड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

रोकड   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : नाणी, नोटा इत्यादी चलनाच्या स्वरूपात असलेले धन.

उदाहरणे : दरोडेखोरांनी घरातली सर्व रोकड लांबवली

समानार्थी : नगद, पैका, पैसा, रोख

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.