पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लटकवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लटकवणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : वस्तूची एक बाजू एका ठिकाणी अडकवून वस्तू लोंबत ठेवणे.

उदाहरणे : ही चौकट त्या खुंटीला टांग.

समानार्थी : अटकवणे, अडकवणे, टांगणे, लटकावणे

नीचे से किसी ऊँचे आधार पर इस प्रकार टिकाना कि टिके या अड़े हुए छोर के अतिरिक्त और सब भाग अधर में हों।

श्याम ने कुर्ते को खूँटी पर टाँगा।
टाँगना, टांगना, लटकाना

Hang freely.

The secret police suspended their victims from the ceiling and beat them.
suspend
२. क्रियापद / प्रयोजक

अर्थ : एखादे काम अपूर्ण राहील असे करणे.

उदाहरणे : तहसिलदाराने माझी शेतासंबंधित कामे अडकवली.

समानार्थी : अडकवणे

ऐसा करना कि कोई काम अधूरा रहे।

तहसीलदार ने खेत संबंधी मेरा काम लटकाया है।
लटकाना
३. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखादी वस्तू इत्यादी वर अडकवल्यास त्याचा काही भाग खालच्या दिशेने काही अंतरावर आधाराशिवाय राहिल असे करणे.

उदाहरणे : श्याम छताला एक दोरी लटवित होता.

समानार्थी : लटकविणे

ऐसा करना कि ऊपर टिके रहने पर भी किसी वस्तु आदि का कुछ भाग नीचे की ओर कुछ दूर तक बिना आधार के रहे।

श्याम छत से एक रस्सी लटका रहा है।
लटकाना

Hang freely.

The secret police suspended their victims from the ceiling and beat them.
suspend

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.