पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लबाडी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लबाडी   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / असामाजिक कार्य

अर्थ : फसवण्याच्या इराद्याने केलेले कृत्य.

उदाहरणे : कृत्रिम टंचाई, खोटी वजनमापे या द्वारे ग्राहकांची फसवणूक केली जाते.
तू म्हणतेस तसे राजाच्या मनात खरोखरीच कपट असले पाहिजे.

समानार्थी : कपट, फसवणूक

२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : पैसे घेऊनही काम न करण्याची क्रिया किंवा वृत्ती.

उदाहरणे : हरामखोरीचा पैसा टिकत नाही.

समानार्थी : लुच्चेगिरी, हरामखोरी

धन लेकर भी काम न करने की क्रिया या भाव।

इस संस्था के कुछ कर्मचारी हरामख़ोरी में लिप्त हैं।
हरामख़ोरी, हरामखोरी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.