पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लहान बुज्या शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : आकाराने बदकाएवढा, काळ्या पंखांचा एक पक्षी.

उदाहरणे : घोंगल्या फोडा भारतात व श्रीलंकेत आढळतो.

समानार्थी : गुजे, गोजे, घोंगल्या खाई ढोकरू, घोंगल्या फोडा, बुज्या, भुज्या

काले पंखों वाला एक प्रकार का जांघिल।

घोंघिल भारत और श्रीलंका में पाए जाते हैं।
घोंघिल, घोनघीला

Old World stork that is glossy black above and white below.

black stork, ciconia nigra

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.