पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लाट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लाट   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : उत्तरहिंदूस्थानात अशोकादी प्राचीन राजांचे लेख ज्यावर लिहिले असतात असे दगडी, लोकंडी खांब प्रत्येकी.

उदाहरणे : दिल्लीत अशोकची लाट आहे.

समानार्थी : खांब, स्तंभ

धातु या पत्थर का मोटा, ऊँचा और बहुत बड़ा खंभा।

दिल्ली में अशोक की लाट है।
लाट, लाठ
२. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : मोठा अधिकारी.

उदाहरणे : साधी गोष्टसुद्धा लाट साहेबांच्या हातून घडत नाही.

बड़ा अधिकारी (व्यंग्यात्मक)।

सरकारी कार्यालयों में सभी कर्मचारी अपने आप को लाट साहब समझते हैं।
लाट, लाट साहब, लाठ
३. नाम / समूह

अर्थ : विक्रीच्या वस्तूंचे विशिष्ट गट करून ते सवलतीत विकतात ती पद्धत वा तसा गट.

उदाहरणे : व्यापार्‍याने दोन लाट कापड विकत घेतला.

बहुत सी वस्तुओं का वह विभाग अथवा समूह जो एक ही साथ रखा, बेचा या नीलाम किया जाए।

व्यापारी ने कपड़े की दो लाटें खरीदी।
लाट, लाठ

Any collection in its entirety.

She bought the whole caboodle.
bunch, caboodle, lot
४. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

अर्थ : मनात एखादा आवेग तीव्र होणे.

उदाहरणे : जनतेत नेत्यांविरूद्ध असंतोषाची लाट उसळली आहे.

किसी मनोवेग आदि के उठने की क्रिया।

अब जनता में नेताओं के प्रति उठी क्रोध की लहर को दबाना आसान नहीं है।
ऊर्मि, तरंग, लहर

A movement like that of a sudden occurrence or increase in a specified phenomenon.

A wave of settlers.
Troops advancing in waves.
wave
५. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : जलाशयात, एकमेकांपासून थोड्या अंतरावर, आलटून पालटून वरखाली होत एखाद्या दिशेने पुढे सरकणारी पाण्याची राशी.

उदाहरणे : समुद्राच्या लाटा किनार्‍यावर धडकत आहेत.

समानार्थी : उर्मी, ऊर्मी, तरंग, लहर

नदी, समुद्र आदि के जल में थोड़ी-थोड़ी दूर पर रह-रहकर उठने और फिर नीचे बैठने वाली जलराशि जो बराबर आगे बढ़ती हुई-सी जान पड़ती है।

समुद्र की लहरें चट्टानों से टकराकर ऊपर उठ रही हैं।
अर्ण, अलूला, ऊर्मि, कल्लोल, तरंग, बेला, मौज, लहर, हिलकोर, हिलकोरा, हिलोर, हिलोरा, हिल्लोल

One of a series of ridges that moves across the surface of a liquid (especially across a large body of water).

moving ridge, wave
६. नाम / निर्जीव / वस्तू

अर्थ : लाटेच्या आकारातील पदार्थ.

उदाहरणे : वाळवंटात वाळूच्या लाटा आढळतात.

लहर की तरह की वस्तु।

रेगिस्तान में रेतीली लहरें दिखाई पड़ती हैं।
तरंग, लहर

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.