पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लीरा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लीरा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : इटलीतील चलन.

उदाहरणे : लीराचे मूल्य कमी होत असल्याने शासन चिंतित होत आहे.

समानार्थी : इटालीय लीरा, इटालीयन लीरा

इटली में चलने वाली मुद्रा।

सरकार लीरा के घटते मूल्य को लेकर चिंतित है।
इटालियन लीरा, इतालवी लीरा, लीरा

Formerly the basic unit of money in Italy. Equal to 100 centesimi.

italian lira, lira

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.