पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लुळा-पांगळा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : शरीराचा एखादा अवयव तुटण्याची किंवा क्षति होण्याची क्रिया.

उदाहरणे : सर्कशीच्या काही खेळात लुळे-पांगळे होण्याची शक्यता असते.

शरीर के किसी अंग के टूटने या क्षतिग्रस्त होने की क्रिया।

सरकस के कुछ खेलों में अंगभंग होने की संभावना रहती है।
अंगभंग

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.