पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लेह शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लेह   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य
    नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : चाटण्याचे गोड औषध.

उदाहरणे : हे डाबर कंपनीचे चाटण आहे.

समानार्थी : चाटण

वह मीठी और गाढ़ी औषध जो चाटी जाती है।

यह डाबर कम्पनी का अवलेह है।
अवलेह, माजून
२. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / विशेषनाम

अर्थ : भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील एक जिल्हा.

उदाहरणे : लेह जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र लेह शहरात आहे.

समानार्थी : लेह जिल्हा

भारत के जम्मू और कश्मीर प्रांत का एक जिला।

लेह जिले का मुख्यालय लेह शहर में है।
लेह, लेह ज़िला, लेह जिला

A region marked off for administrative or other purposes.

district, dominion, territorial dominion, territory
३. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण
    नाम / विशेषनाम

अर्थ : भारताच्या जम्मू आणि काश्मीर राज्यातील एक शहर.

उदाहरणे : लेह हे जगातील सर्वात उंच ठिकाणी स्थित आहे.

समानार्थी : लेह शहर

भारत के जम्मू और कश्मीर प्रांत का एक शहर।

लेह विश्व का सबसे अधिक ऊँचाई पर स्थित शहर है।
लेह, लेह शहर

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.