पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील लोणचे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

लोणचे   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / खाद्य

अर्थ : आंबे, लिंबे इत्यादी चिरून त्यात मीठ, मोहरी, हिंग इत्यादी घालून, खारवून केलेले तोंडीलावणे.

उदाहरणे : मला लिंबाचे लोणचे आवडते

मसालों के साथ तेल में या यों ही कुछ दिन रखकर खट्टा किया हुआ फल या तरकारी आदि।

मुझे आम और नींबू के अचार पसंद हैं।
अँचार, अचार, अथान, अथाना, संधान

Vegetables (especially cucumbers) preserved in brine or vinegar.

pickle

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.