पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वजा होणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वजा होणे   क्रियापद

१. क्रियापद / घडणे

अर्थ : मोठी संख्या, परिमाण इत्यादीमधून छोटी संख्या, परिमाण इत्यादी कमी होणे.

उदाहरणे : दहामधून पाच वजा झाल्यास किती उरले?

समानार्थी : जाणे

अधिक मान, संख्या आदि में से छोटे मान, संख्या आदि का निकलकर अलग होना।

दस में से पाँच घटे कितने बचे?
कम होना, घटना, जाना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.