पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वर्ख शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वर्ख   नाम

अर्थ : सोने किंवा इतर धातूचा पातळ पत्रा.

उदाहरणे : मिठाई चांदीच्या वर्खात गुंडाळली होती

समानार्थी : पान, वरख

सोने, चाँदी आदि का बहुत पतला पत्तर।

मिठाइयों को चाँदी का वरक़ लगाकर सजाया गया है।
तबक, तबक़, वरक, वरक़, वर्क, वर्क़

A piece of thin and flexible sheet metal.

The photographic film was wrapped in foil.
foil

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.