पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील वास शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

वास   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : नाकाला वायूद्वारे जाणवणारी एखाद्या गोष्टीची संवेदना.

उदाहरणे : बागेतल्या जुईचा वास घरापर्यंत येत होता

समानार्थी : गंध

वायु में मिले हुए किसी वस्तु के सूक्ष्म कणों का प्रसार जिसका ज्ञान या अनुभव नाक से होता है।

जंगल से गुजरते समय जंगली पुष्पों की गंध आ रही थी।
गंध, गन्ध, बास, महक, वास

The sensation that results when olfactory receptors in the nose are stimulated by particular chemicals in gaseous form.

She loved the smell of roses.
odor, odour, olfactory perception, olfactory sensation, smell
२. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

अर्थ : एखादे स्थान, परिस्थिती इत्यादींची सामान्य स्थिती वा वातावरण व त्यांचा पडणारा प्रभाव.

उदाहरणे : तुमच्या भाषणाला विद्रोहाचा वास येतो आहे.

समानार्थी : गंध

किसी स्थान, परिस्थिति आदि की सामान्य स्थिति या वातावरण और इसका लोगों पर पड़नेवाला प्रभाव।

आपकी बातों से विद्रोह की गंध आ रही है।
गंध, गन्ध, बास, वास

The general atmosphere of a place or situation and the effect that it has on people.

The feel of the city excited him.
A clergyman improved the tone of the meeting.
It had the smell of treason.
feel, feeling, flavor, flavour, look, smell, spirit, tone

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.