पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विजन शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विजन   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / प्रत्यक्षातील ठिकाण

अर्थ : मनुष्य वस्ती किंवा कोणीही नसलेले ठिकाण.

उदाहरणे : गावाबाहेर निर्जनात शिवमंदिर आहे
चिंतन करण्यासाठी एकांत आवश्यक आहे.

समानार्थी : एकांत, ओसाड, निर्जन, निर्मनुष्य

विजन   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : जिथे कुणीही राहात नाही असे.

उदाहरणे : हे फारच निर्जन ठिकाण आहे.

समानार्थी : निर्जन, मनुष्यविहीन, सुनसान

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.