सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : विशिष्ट परिस्थितीत विशिष्ट लोकांना दिले जाणारे विशेष अधिकार.
उदाहरणे : आणीबाणीच्या प्रसंगी राष्ट्रपतींना काही विशेषाधिकार दिले गेले आहेत.
वह अधिकार जो साधारणतः सब लोगों को प्राप्त न हो, पर कुछ विशिष्ट अवस्थाओं में किसी को विशेष रूप से प्राप्त हो।
A right reserved exclusively by a particular person or group (especially a hereditary or official right).
अर्थ : एखादी गोष्ट शोधून काढणार्याला किंवा तिच्या मूळ उत्पादकाला त्या वस्तूविषयीचे सर्व अधिकार देणारा दस्तऐवज.
उदाहरणे : हळदीचे एकस्व भारताने मिळवले आहे.
समानार्थी : एकस्व, पेटंट
किसी वस्तु के आविष्कारक को उस वस्तु पर पूर्ण अधिकार देने वाला दस्तावेज़।
An official document granting a right or privilege.
स्थापित करा