सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : विश्वासघात करणारी व्यक्ती.
उदाहरणे : विश्वासघातकींवर विश्वास ठेवायला नको.
समानार्थी : कपटी, दगलबाज, दगाबाज, निमकहराम, बेईमान
वह जो विश्वासघात करे।
A disloyal person who betrays or deserts his cause or religion or political party or friend etc..
अर्थ : विश्वासघात करणारा.
उदाहरणे : मालकाने विश्वासघातकी नोकराला पोलिसांच्या ताब्यात दिले
विश्वासघात करनेवाला।
Having the character of, or characteristic of, a traitor.
स्थापित करा