पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील विस्तीर्ण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

विस्तीर्ण   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : अतिशय पसरलेले.

उदाहरणे : अंदमानात अनेक विस्तीर्ण जंगले आहेत.

२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : रुंदीने युक्त असा.

उदाहरणे : हा रस्ता खूपच रुंद आहे.

समानार्थी : आडवा, रुंद, विस्तृत

जिसमें चौड़ाई हो।

यह रास्ता बहुत ही चौड़ा है।
चौड़ा, विस्तीर्ण

Having great (or a certain) extent from one side to the other.

Wide roads.
A wide necktie.
Wide margins.
Three feet wide.
A river two miles broad.
Broad shoulders.
A broad river.
broad, wide

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.