पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील व्यर्थ जाणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

व्यर्थ जाणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : एखादी वस्तू, गोष्ट किंवा व्यक्ती उपयोगी किंवा व्यवहाराच्या योग्य नसणे.

उदाहरणे : त्याचे शतक संघाच्या कामी आले नाही.

समानार्थी : उपयोगी न पडणे, कामी न येणे

किसी चीज, बात या व्यक्ति का उपयोगी या व्यवहार के योग्य न होना।

उनका शतक टीम के काम न आया।
काम न आना, व्यर्थ जाना

Happen, occur, take place.

I lost my wallet; this was during the visit to my parents' house.
There were two hundred people at his funeral.
There was a lot of noise in the kitchen.
be

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.