पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील संकरीत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

संकरीत   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : भिन्न जातींच्या वस्तू किंवा पदार्थांच्या मिश्रणाने बनलेला.

उदाहरणे : आजकाल शेतीसाठी संकरीत बियाणांचा वापर केला जातो.

संकर से उत्पन्न।

यहाँ घोड़े गाय आदि की उन्नत संकरित जातियाँ उत्पन्न की जाती हैं।
वर्ण संकर, संकरित, संकीर्ण

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.