पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील संविधान शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

संविधान   नाम

१. नाम / निर्जीव / ठिकाण / कल्पित ठिकाण

अर्थ : एखाद्या देशाच्या, राज्याच्या, संस्थेच्या अंतरव्यवस्थेची कारभाराची नियमावली.

उदाहरणे : अनेक देशांच्या घटनांचा अभ्यास करून भारताची घटना बनवण्यात आली आहे

समानार्थी : घटना, राज्यघटना

वह विधान या कानून जिसके अनुसार किसी राज्य,राष्ट्र या संस्था का संघटन,संचालन और व्यवस्था होती है।

भारतीय संविधान को बनाने में दो वर्ष ग्यारह माह और अठारह दिन लगे थे।
संविधान

Law determining the fundamental political principles of a government.

constitution, fundamental law, organic law

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.