पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील संवेदना शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

संवेदना   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / जाणीव

अर्थ : चेतकामुळे इंद्रियाचे झालेले उद्दीपन.

उदाहरणे : कुष्ठरोग झालेल्या ठिकाणी स्पर्शाची संवेदना होत नाही.

२. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणधर्म

अर्थ : ज्यामुळे ऐंद्रिय अनुभव प्राप्त होतो ती शक्ती.

उदाहरणे : कानावर मार बसल्यामुळे ऐकण्याची संवेदना नाहीशी झाली.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.