पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सई शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सई   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / पौराणिक वस्तू

अर्थ : एक पौराणिक नदी.

उदाहरणे : रामायणानुसार सर्पिका कौशल राज्याच्या दक्षिणेत वाहत होती.

समानार्थी : सर्पिका, स्यंदिका

एक पौराणिक नदी।

रामायण के अनुसार सर्पिका कौशल राज्य के दक्षिण में बहती थी।
सई, सई नदी, सर्पिका, सर्पिका नदी, स्यंदिका, स्यंदिका नदी, स्यन्दिका, स्यन्दिका नदी

A large natural stream of water (larger than a creek).

The river was navigable for 50 miles.
river
२. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : बुलबुलाच्या आकाराचा, काळ्या पांढऱ्या रंगाचा, सतत शेपटी हलवणारा एक पक्षी.

उदाहरणे : दयाळ हा ऋतूमानाप्रमाणे स्थलांतर करतो.

समानार्थी : कालचिडी, काळचिडी, खापऱ्या चोर, डोमिगा, दयाळ, दहीगोल, दहेंडी, बांडा पाखरू, मडवळ, मोठी काळटेटी, सुईन

एक चिड़िया।

महरि की आवाज़ बहुत मीठी होती है।
ग्वालन, ग्वालिन, दहिंगल, महरि, महरी

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.