पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दयाळ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दयाळ   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / पक्षी

अर्थ : बुलबुलाच्या आकाराचा, काळ्या पांढऱ्या रंगाचा, सतत शेपटी हलवणारा एक पक्षी.

उदाहरणे : दयाळ हा ऋतूमानाप्रमाणे स्थलांतर करतो.

समानार्थी : कालचिडी, काळचिडी, खापऱ्या चोर, डोमिगा, दहीगोल, दहेंडी, बांडा पाखरू, मडवळ, मोठी काळटेटी, सई, सुईन

एक चिड़िया।

महरि की आवाज़ बहुत मीठी होती है।
ग्वालन, ग्वालिन, दहिंगल, महरि, महरी

दयाळ   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : खूप दयाळू असलेला.

उदाहरणे : शेट दयारामजी एक दयाशील व्यक्ती आहेत, त्यांनी गरीबांच्या सेवेत आपले सर्वकाही अर्पण केले.

समानार्थी : कृपाळू, दयामय, दयावंत, दयावान, दयाशील

जो बहुत ही दयालु हो।

सेठ दयारामजी दयानिधि हैं, उन्होंने गरीबों की सेवा में अपना सब कुछ अर्पण कर दिया है।
कृपानिधि, कृपासिंधु, दयानिधान, दयानिधि, दयासागर

Having or proceeding from an innately kind disposition.

A generous and kindhearted teacher.
kind-hearted, kindhearted

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.