पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील समतोल शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

समतोल   नाम

१. नाम / अवस्था

अर्थ : दोन्ही बाजूचा भार सारखा ठेवण्याची किंवा असण्याची अवस्था.

उदाहरणे : कठिण परिस्थितदेखील आपण आपले संतुलन राखले पाहिजे.
वृक्षारोपणामुळे निसर्गाचे संतुलन राखण्यात मदत होते.

समानार्थी : संतुलन

दो पक्षों का बल बराबर रखने अथवा होने की अवस्था।

हमें विपरीत परिस्थितियों में भी अपना संतुलन नहीं खोना चाहिए।
संतुलन

A state of equilibrium.

balance

समतोल   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : आवश्यक तितका आणि आवश्यक तसा.

उदाहरणे : प्रकृती चांगली ठेवण्यासाठी समतोल आहार घेणे जरूरी आहे

समानार्थी : संतुलित

बराबर या उचित।

शिक्षक ने छात्रो को संतुलित आहार के बारे में जानकारी दी।
नपातुला, बैलेंस्ड, बैलेन्स्ड, संतुलित

In an optimal state of balance or equilibrium.

A well-balanced wheel.
well-balanced

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.