सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : गव्हासारखेच एका प्रकारचे पीक.
उदाहरणे : त्याने शेतात जवाची लागवड केली.
समानार्थी : जव, यव
गेहूँ की तरह का एक पौधा जिसके दानों का आटा बनता है।
Cultivated since prehistoric times. Grown for forage and grain.
अर्थ : गव्हासारखेच एका प्रकारचे धान्य.
उदाहरणे : सीता भाजके चणे आणि जव दळत आहे.
गेहूँ की तरह का एक अनाज जिसके आटे में चोकर अधिक निकलता है।
A grain of barley.
स्थापित करा