पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील साधनसंपन्न शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

साधनसंपन्न   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : ज्याच्याकडे साधन आहे असा.

उदाहरणे : समाजातील साधनसंपन्न व कर्तृत्वसंपन्न व्यक्ती सामाजिक विकासात मदत करतात.

समानार्थी : साधनयुक्त

जिसके पास साधन हो या साधन से संपन्न हो।

साधन संपन्न व्यक्ति समाज के विकास में सहायक होते हैं।
साधन संपन्न, साधन सम्पन्न, साधनपूर्ण, साधनयुक्त

Possessing material wealth.

Her father is extremely rich.
Many fond hopes are pinned on rich uncles.
rich

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.