पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील साधना शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

साधना   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एखाद्यी गोष्ट मिळवण्यासाठी केले जाणारे प्रयत्न.

उदाहरणे : विद्यार्जन ही एक प्रकारची साधना आहे.

कोई कार्य सिद्ध करने के लिए किया जाने वाला कठिन परिश्रम।

अर्जुन की साधना ने उसे एक बड़ा धनुर्धर बना दिया।
अध्यवसाय, आकूति, तकरीब, तक़रीब, तप, तपस्या, सतत प्रयत्न, साधना

Persevering determination to perform a task.

His diligence won him quick promotions.
Frugality and industry are still regarded as virtues.
diligence, industriousness, industry
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : ज्यात मोठ्या कष्टाने एक विशिष्ट प्रकारची सिद्धी प्राप्त होते ती आराधना.

उदाहरणे : तांत्रिक दोन वर्षांपासून तंत्र-मंत्राची साधना करत आहेत.

ऐसी आराधना तथा उपासना जो विशेष कष्ट सहन करके परिश्रम तथा मनोयोगपूर्वक बहुत दिनों तक करनी पड़ती हो अथवा जिसमें किसी विशिष्ट प्रकार की सिद्धि प्राप्त होती हो।

तांत्रिक दो वर्ष से तंत्र की साधना में लगे हैं।
साधना

The activity of worshipping.

worship

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.